श्रुतीरुपी गोपींवर भ
168.
श्रुतीरुपी गोपींवर भगवंताची दयांगुळा
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥
दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥
बोलवेना आता । कंठ शोकला अनंता ॥३॥
ऐसे पाहोनिया । नामा म्हणे आली दया ॥४॥
168.
श्रुतीरुपी गोपींवर भगवंताची दयांगुळा
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥
दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥
बोलवेना आता । कंठ शोकला अनंता ॥३॥
ऐसे पाहोनिया । नामा म्हणे आली दया ॥४॥