वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 17. रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३

रासक्रीडा करुनी आलिय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087037 · अभंग क्र. १७३

173.
रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनी ॥१॥
जे जे दृष्टी दिसे ते ते कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥
आसनी शयनी भोजनी गमनागमनी सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥
एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग