वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

शरणांगता मोकलिता । क

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075316 · अभंग क्र. १७०

170.
शरणांगता मोकलिता । काय येईल तुमचे हाता ।
पुराणे सांगती जुनाट कथा । ते सर्व अप्राप्त ॥१॥
शरणांगता अव्हेर । करिता बोल लागेल फार ।
ऐसा माझा निर्धार । डांगोरा पिटीन ॥२॥
ब्रीद का बांधिले चरणी । ते सोडी सोडी चक्रपाणी ।
वायाचि झालीसे कहाणी । कोण निर्वाणी सोडी मज॥ ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही सुजाण । वेदा न कळे महिमान ।
श्रुति शीणती नेति नेति म्हणोन । तेथे मी दीन काय वानू ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग