सुदर्शन नावाच्या विद
172.
सुदर्शन नावाच्या विद्याधाराची सर्प योनीतून मुक्तता
सरस्वती तीरी अंबिकेचे स्थान । गोकुळींचे जन जाती तेथे ॥१॥
करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥
सारिता भोजन लपाला आदित्य । नामा ह्मणे तेथे राहाताती ॥३॥
