वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 82. श्रुतीरुपी गोपींचे भगवंताशी निष्काम बुद्धीने अनुताप युक्त भाषण

टाकियेले आम्ही पतिबं

🙏 4. संत नामदेव · ABH-083253 · अभंग क्र. १६७

167.
टाकियेले आम्ही पतिबंधुसूता । आलोंत अच्युता तुजपाशी ॥१॥
आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावे नाही ॥२॥
घालोनिया कूपी कापियेला दोरा । साधियेले वैरा आपुलिया ॥३॥
वरोनिया टाकी मोठासा पर्वत । म्हणती समस्त नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग