पंढरीचा वारकरी । त्य
174.
पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरी ॥1॥
हो का उत्तम चांडाळ । पायी ठेवीन कपाळ ॥2॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥3॥
मुखी नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥