वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ७, बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८

योगिया मुनीजना ध्यान

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074900 · अभंग क्र. १७०

170.
योगिया मुनीजना ध्यानी । ते सुख आसनी शयनी ॥
हरिसुख फावले रे ॥
गोकुळींच्या गौळिया । गोपी गोधना सकळा ॥
बापरखुमादेविवर विठ्ठले । ते सुख सवंगडीया दिधले ॥

अर्थ :
योगी व मुनीजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी, गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग