पाहता पंढरिराया । त्
170.
पाहता पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पाया ॥1॥
पुरुषार्थे चारी । त्याचे मोक्ष आर्जव करी ॥2॥
धन संपत्तीचा दाता । होय पाहता पंढरिनाथा ॥3॥
संताचे चरणी । लोळे नाचे दासी जनी ॥4॥