अगाध चरणाचें महिमान
530.
अगाध चरणाचें महिमान वानिता वेदा पडिले मौन्य ॥१॥
पुराणे वर्णिता भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥
ते पुडलिकांचे लोभे एका जनार्दनी विटे उभे ॥३॥