चातुर्यसागरा आमुची ज
528.
चातुर्यसागरा आमुची जननी | जाणते रुक्मिणी प्रेमकळा ॥१॥
चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव | नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥
कुबेर गौतम वधू अहिल्या | चक्रपाणि तया मुक्त केले ॥३॥
नामा म्हणे तुझे पायी संजीवन | सदाशिव ध्यान तेंचि करी ॥४॥