वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

विश्वाच्या मोहना कपट

🙏 4. संत नामदेव · ABH-083716 · अभंग क्र. ५३०

530.
विश्वाच्या मोहना कपटनाटका | पंढरीनायका पांडुरंगा ॥१॥
अवतार धरुनि होऊनि निमित्त | बुजविसी दैत्य सर्पखाणी ॥२॥
गोपिकांचे घरी कामासी लंपट | करिसी धीट गवळियांसी ॥३॥
भाव अभावांचा न करी कंटाळा | दावी बाळलीला म्हणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग