भक्त पुंडलिका देखोनि
527.
भक्त पुंडलिका देखोनि निकटा | आलासी वैकुंठाहुनि आजी ॥१॥
नारदवचन ऐकोनिया मनी | सुखे चक्रपाणि सुखावला ॥२॥
सुखरूप सदा देव दुरी ठेला | मुनीश्वर काला स्वये दावी ॥३॥
नामा म्हणे तुज भक्ति पिसे फार | साधिले नगर क्षणमात्रे ॥४॥