वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

आनंताचे गुण अनंत अपा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084327 · अभंग क्र. ५१९

519.
आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥
तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥
कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी भक्तांकडे ॥३॥
पुंडलिकाचे तेजे जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग