दुभिन्नले जया पाय ।
522.
दुभिन्नले जया पाय ।
तया सुखा उणे काय ॥१॥
महिमा जाणे पृथुराजा ।
किंवा गौतमाची भाजा ॥२॥
ध्यानी ध्याता चंद्रमौळी ।
समाधिस्थ नित्य काळी ॥३॥
निळा म्हणे सनकादिक ।
संतहि जाणती सकळिक ॥४॥
522.
दुभिन्नले जया पाय ।
तया सुखा उणे काय ॥१॥
महिमा जाणे पृथुराजा ।
किंवा गौतमाची भाजा ॥२॥
ध्यानी ध्याता चंद्रमौळी ।
समाधिस्थ नित्य काळी ॥३॥
निळा म्हणे सनकादिक ।
संतहि जाणती सकळिक ॥४॥