म्हणविते शरणांगत ।
516.
म्हणविते शरणांगत ।
कोणाचे भक्त देवावीण ॥१॥
कोणापाशी हा परिहार ।
देते संसार यातनेचा ॥२॥
कोण देवाविण येते ।
भक्तांसी सोडविते भयातुनी ॥३॥
निळा म्हणे देव आणि भक्त ।
येरेयेरा होत साह्य सदा ॥४॥
516.
म्हणविते शरणांगत ।
कोणाचे भक्त देवावीण ॥१॥
कोणापाशी हा परिहार ।
देते संसार यातनेचा ॥२॥
कोण देवाविण येते ।
भक्तांसी सोडविते भयातुनी ॥३॥
निळा म्हणे देव आणि भक्त ।
येरेयेरा होत साह्य सदा ॥४॥