बहूत याचक सांभाळिले
521.
बहूत याचक सांभाळिले ।
जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति ।
धरिले हाती नुपक्षूनी ॥२॥
केले वरिष्ठ सकळालागी ।
मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे उबग नेणे ।
करिता देणे कृपेचे ॥४॥
521.
बहूत याचक सांभाळिले ।
जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति ।
धरिले हाती नुपक्षूनी ॥२॥
केले वरिष्ठ सकळालागी ।
मिरविले निजांगी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे उबग नेणे ।
करिता देणे कृपेचे ॥४॥