वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कापुराचे जैसे अंतर्ब

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075963 · अभंग क्र. ५२०

520.
कापुराचे जैसे अंतर्बाह्य शुद्ध ।
किंवा ते प्रसिद्ध रत्न जैसे ॥१॥
तैसे ज्याचे चित्त सारिखे सर्वदा ।
संत तया वदा सर्वभावे ॥२॥
सूर्याचिया आंगी जैसा नाही मळ ।
चंदनी निश्चळ दृती जैसी ॥३॥
बहेणि म्हणे पूर्ण-ब्रह्म निर्विकार ।
तेचि हे साकार संत जाणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग