वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मोक्ष संतांचे वचने ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076408 · अभंग क्र. ५१६

516.
मोक्ष संतांचे वचने ।
प्राप्त क्षणे तो होये ॥१॥
परी तुवा काया-वाचा ।
करी साचा संकल्प ॥२॥
मागसी ते ते देती संत ।
निमिषात पै एका ॥३॥
बहेणि म्हणे दाने संत ।
हाचि अर्थ वेदाचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग