वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

अंबऋषि रुक्मांगद | न

🙏 4. संत नामदेव · ABH-083690 · अभंग क्र. ५१५

515.
अंबऋषि रुक्मांगद | नारद महामुनी प्रल्हाद ॥१॥
मिळोनि सनकादिका भारू| पांडुरंगी हरि जागरु ॥२॥
शंख भेरी नादाकार | नादे गर्जत अंबर ॥३॥
योगनिद्रेसी पहुडला | आदिपुरुष उपवर जाला ॥४॥
देवी उतरोनी विमानी | आदि क्षीर सागर भुवंनी ॥५॥
सुरवर ओळंगती जगन्निवास | गातो नामा विष्णुदास ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग