वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

सर्वज्ञ सर्वदा तुम्ह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089650 · अभंग क्र. ५१८

518.
सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी ।
म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥
खरे खोटे कळे तुम्हा वरीवरी ।
संकल्प अंतरी उठिताचि ॥२॥
जया तैसे फळ नेमुनी ठेविता ।
जोडूनिया देता काळा हाती ॥३॥
कर्मा ऐसे फळ भोगविता सकळ ।
करुनिया काळ पुढे सत्ता ॥४॥
निळा म्हणे माझे जैसे आचरण ।
तैसे करा दान कृपानिधी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग