येतो जातो ना दिसेपरी
517.
येतो जातो ना दिसेपरी ।
नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥
ऐसाचि याचा चोरटा खेळ ।
आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
नेदी कळो न दावीच अंग ।
उमटोचि माग कैसा तो ॥३॥
निळा म्हणे सायास करिता ।
होतात वृथा आमुचे ते ॥४॥
517.
येतो जातो ना दिसेपरी ।
नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥
ऐसाचि याचा चोरटा खेळ ।
आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
नेदी कळो न दावीच अंग ।
उमटोचि माग कैसा तो ॥३॥
निळा म्हणे सायास करिता ।
होतात वृथा आमुचे ते ॥४॥