वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आपुले कल्याण इच्छिणे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075937 · अभंग क्र. ५३१

531.
आपुले कल्याण इच्छिणे जयासी ।
तेणे या नामासी विसंबो नये ॥१॥
करील मनीचे परिपूर्ण हेत ।
पाहिजे हे चित्त नामापाशी ॥२॥
भुक्ति आणि भुक्ति जोडतील सिद्धि ।
होईल का वृद्धि अपरिमित ॥३॥
बहेणि म्हणे पहा जपोनिया नाम ।
पुरतील काम जो जो हेत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग