श्रवणी कुंडले ढाळ दे
523.
श्रवणी कुंडले ढाळ देती ।
हीरयापगंति दंत तैसे ॥१॥
तुळसि वैजयंती माळा ।
पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥
नेत्र जैसे रातोत्पले ।
दिव्य कमळे विकासली ॥३॥
निळा म्हणे तत्पदवासी ।
भक्तरासी भोवताले ॥४॥
523.
श्रवणी कुंडले ढाळ देती ।
हीरयापगंति दंत तैसे ॥१॥
तुळसि वैजयंती माळा ।
पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥
नेत्र जैसे रातोत्पले ।
दिव्य कमळे विकासली ॥३॥
निळा म्हणे तत्पदवासी ।
भक्तरासी भोवताले ॥४॥