संतसमागमी राहे ।
515.
संतसमागमी राहे ।
त्यासी काय उणे हो ॥१॥
पाहिजे ते निष्ठाबळ ।
हेचि अढळ मानसी ॥२॥
संत केवळ ते ज्ञान ।
निज खूण दाविती ॥३॥
बहेणि म्हणे संतापासी ।
सिद्ध दासी कामाच्या ॥४॥
515.
संतसमागमी राहे ।
त्यासी काय उणे हो ॥१॥
पाहिजे ते निष्ठाबळ ।
हेचि अढळ मानसी ॥२॥
संत केवळ ते ज्ञान ।
निज खूण दाविती ॥३॥
बहेणि म्हणे संतापासी ।
सिद्ध दासी कामाच्या ॥४॥