वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत पूर्ण कृपानिधि ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076227 · अभंग क्र. ५१७

517.
संत पूर्ण कृपानिधि ।
स्थिर-बुद्धि स्वरूपी ॥१॥
साए वोळखावे चिन्ह ।
दया पूर्ण भूतांची ॥२॥
संत सदा तृप्त मनी ।
अनुसंधानी सर्वदा ॥३॥
बहेणि म्हणे परउपकारी ।
दीनावरी कृपाळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग