वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

चोरूनि खादले दही दूध

🙏 4. संत नामदेव · ABH-083696 · अभंग क्र. ५१९

519.
चोरूनि खादले दही दूध लोणी | जिही चक्रपाणि खेळविला ॥१॥
अखंड उन्मत्ते मतिमंद मूढे | गौळणीपाशी रडे रूपे दावी ॥२॥
शकुनीचा पुत्र शिव द्वेष करी | संकट मुरारी निवारिसी ॥३॥
उद्धरिल्या सर्व गोपगवळणी | लीला दाखवूनि नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग