वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अमृतासी कोण घालील भो

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076347 · अभंग क्र. ५२१

521.
अमृतासी कोण घालील भोजन ।
किंवा त्या गगना पांघरूण ॥१॥
ज्याचे तोचि जाणे आपुले महिमान ।
इतरांसी दूषण जाणावया ॥२॥
कुबेराचे कोण फेडील दरिद्र ।
किंवा तो समुद्र-तृषा हारी ॥३॥
बहेणि म्हणे सूर्य प्रकासील कोण ।
पृथ्वीसी तुळण केवी घडे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग