हरीविण आहे कोण ।
519.
हरीविण आहे कोण ।
सान मोठे वेगळे ॥१॥
सर्वाचाही सर्व साक्षी ।
अध्यक्षी हे नाम त्या ॥२॥
कर्मा ऐसे देता फळ ।
सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥
निळा म्हणे वीटे उभा ।
परि हा नभा व्यापक ॥४॥
519.
हरीविण आहे कोण ।
सान मोठे वेगळे ॥१॥
सर्वाचाही सर्व साक्षी ।
अध्यक्षी हे नाम त्या ॥२॥
कर्मा ऐसे देता फळ ।
सत्ता केवळ हे ज्याची ॥३॥
निळा म्हणे वीटे उभा ।
परि हा नभा व्यापक ॥४॥