पायाळसी अंजन असावे ड
528.
पायाळसी अंजन असावे डोळा । मग धनाचा कोहळा हाता लागे ॥१॥
तैसे पायाळपणे पुंडलीक धन्य । दाविले निधान पंढरीसी ॥२॥
एका जनार्दनी चहु वाचांवेगळा । परापश्यंतीसीकळा न कळेची ॥३॥