या पाउलासाठीं लक्ष्म
515.
या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसी ॥१॥
सुख जोडले पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥
म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥