वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

भक्तआवडीऐसे रुप ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089652 · अभंग क्र. ५१४

514.
भक्तआवडीऐसे रुप ।
धरी हा बाप मदनाचा ॥१॥
नेदी पडो अंतर कोठे ।
पाहिजे नेटे त्याचि ऐसा ॥२॥
एकापुढे कटीकर ।
श्यामसुंदर विटेवरी ॥३॥
निळा म्हणे नरसिंहरुपे ।
प्रगटे प्रतापे शुष्ककाष्ठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग