वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

ऐसे कीर्तीचे पोवाडे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084468 · अभंग क्र. ५२९

529.
ऐसे कीर्तीचे पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे ।
श्रुतीशास्त्रा कुवाडे । न कळे कांही ॥१॥
तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकांचे उभा द्वरी ।
युगें अठ्ठाविसे जाहली परीं॥न बैसे तरी खालुता ॥२॥
धरुनी भक्तीची मर्यादा । आहे पाठीपागें सदा ।
एका जनार्दनी छंदा । विटेवरी उभाची ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग