वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

जन हे आंधळे भुलले पै

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075600 · अभंग क्र. २४

24.
जन हे आंधळे भुलले पै वाया । विठ्ठल सखया वांचोनिया ॥१॥
भुलली बापुड़ी पायी तेणे बेडी । कोण तोडातोडी करील त्यांची ॥२॥
यमाची यातना होईल बा जेव्हा । सोडविल तेव्हा कोण त्यासी ॥३॥
याच लागी म्हणा रामकृष्ण हरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग