वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 222. हिंदुस्थानी पदे

सेवियले गोपाल राय ।

🙏 4. संत नामदेव · ABH-082072 · अभंग क्र. २२

२२.
सेवियले गोपाल राय । अकल निरंजन । भक्त दान दिजे ज्याचे संतजन ।
ज्याचे घर दिगज दिसे सरायचा । बैकुंठ्भवन चित्नशाला ।
सप्तलोक समान पूरियले ज्याचे घर लक्ष्मी कुवारी चंद्र सूरज दीवडे ।
कौतक काल वपडा कोटवाल कोतवाल सो करागरीसो ऐसा राजा श्रीनरहरी ।
ज्याचे घर कुलाल ब्रम्हा चतुरमूख दाबडा ।
जन विश्व संसार राखियले ज्याचे घर ईश्वर बागला जगत्‌गुरु तत सारखा जा ग्यान भाकियले पाप पुण्य याचे धाडिया ।
द्वारे चित्रगुप्त लेखिता । धर्मराय परलीपर प्रतिहार । तू ऐसा राज श्रीगोपाल ।
ज्याचे घर गण गंधर्व ऋषि बापडे धाडिया । गांवत आछे सर्व शास्त्रे बहु रुपीया आन गर्वा आखाडा मंडलीक बोल बोल आछे ।
चौर धुले है ज्याचे है पवन चेरी सकत जी ले भवन । अंडटूक ज्याचे भस्मति सौ ऐसा राजा त्रिभुवनपती ।
ज्याचे घरी कूर्म पाल स हंस फणी वासत सज बालूवा । अठारे धार बनस्पति मालनी ।
छिनमे करोडी मेघ माला पानी हारिया नख प्रवेश ज्याचे सुरसरी । सप्त समुद्र ज्याचे घड थली ।
एते जीव ज्याचे वर्तनी । सो ऐसा राजा त्निभुवनधनी ।
ज्याचे घर निकट वर्ती अर्जुन ध्रुव प्रल्हाद अंबरिक नारद लेजे सिद्ध बुद्ध गणगंधर्व बान बहेला ।
एथे जीय ज्याचे है घरी सर्वव्यापक अंतर हरि । प्रणवे नामदेव त्याची आन । सकल भक्त ज्याके निशान ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग