नाम प्रल्हाद उच्चारी
24.
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी । हरिनाम नाटे ते बरवे ॥१॥
जे नाटे ते नाम चित्ती । रखुमादेविपति श्रीविठ्ठलाचे ॥२॥
शरीर आटे संपत्ति आटे । हरि नाम नाटे ते बरवे ॥३॥
बापरखुमादेविवराचे नाम नाटे गेली परि उभा विटे ॥४॥