नामे दोष जळती ।
24.
नामे दोष जळती ।
नामे पापी उद्धरती ।।१।।
हे आले अनुभवा ।
सत्यजीवा प्रत्यया ।।२।।
नामे अपार तारिले ।
नामे जीवनमुक्त केले ।।३।।
कान्होपात्रा नाम घेता ।
पायी जडली तत्त्वता ।।४।।
संत कान्होपात्रा अभंग समाप्त
24.
नामे दोष जळती ।
नामे पापी उद्धरती ।।१।।
हे आले अनुभवा ।
सत्यजीवा प्रत्यया ।।२।।
नामे अपार तारिले ।
नामे जीवनमुक्त केले ।।३।।
कान्होपात्रा नाम घेता ।
पायी जडली तत्त्वता ।।४।।
संत कान्होपात्रा अभंग समाप्त