सांवळे परब्रह्म आवडे
22.
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा । मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करु सये सांवळे गोंवित । आपेआप लपत मन तेथे ॥२॥
बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मने मनी क्षमा एक झाले ॥३॥