वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 9. आकाशवाणी

आकाशवाणी

🙏 4. संत नामदेव · ABH-083470 · अभंग क्र. २३

23.
आकाशवाणी

आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसी करू नका ॥१॥
देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥
उतरीला भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांशी करील तो ॥३॥
रोहोणी उदरी शेष बळिभद्र । यादव समग्र व्हारे तुम्ही ॥४॥
ऐकोनिया ऐसे आनंद मानसी । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग