वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

पाळिली । पोसिली तुमच

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075706 · अभंग क्र. २२

22.
पाळिली । पोसिली तुमचिया नावे । ते वमर् ठावे झाले आता ॥१॥
नष्ट क्िर यमाण होसी तूंचि देवा । काय बा केशवा म्हणो तुज ॥२॥
विश्वाचा साक्षी असोनि वेगळा । तयासी लागला बोल देवा ॥३॥
क मर्मेळा म्हणे तुमची हे नित । तुम्हांसी उचित गोड वाटे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग