वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

आम्ही विठोबाचे दूत ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072488 · अभंग क्र. २४

24.
आम्ही विठोबाचे दूत । यम आणू शरणागत ॥१॥
मुखे नाम हाते टाळी । महापापा करू होळी ॥२॥
करू हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडू ओस ॥३॥
करू हरिकथा किर्तन । तोडू यमाचे बंधन ॥४॥
एव्हढा प्रताप नामाचा । रिघ नव्हे कळीकाळाचा ॥५॥
ऐसा नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग