पुण्यवंत व्हावे । घे
24.
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनाचे नावे ॥१॥
नेघे माझी वाचा तुटी । महा लाभ फुका साठी ॥२॥
विश्रांतीचा ठाव । पायी संतांचिया भाव ॥३॥
तुका म्हणे पापे । जाती संतांचिया जपे ॥४॥
मंगलाचरण तिसरे समाप्त
जयजय विठोबारखुमाई भजन म्हणावे