वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

मार्गही राहिला जाऊ क

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072978 · अभंग क्र. २४

24.
मार्गही राहिला जाऊ कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरे फार तापले अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्ये ॥२॥
रिक्त जाऊ तरी नाही कांही घरी । वाट पाहे घरी दारा-पुत्र ॥३॥
पाहूम जाता काही नाठवे विचार । तेणे स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥
नामा ह्मणे तेव्हा देखे सरोबर । कांहींसा विचार करू लागे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग