वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

आम्हांसाठी अवतार । म

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072787 · अभंग क्र. २२

22.
आम्हांसाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहे धांवे घाली पान्हा । नांव घेता पंढरीराणा ॥२॥
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ॥३॥
सुख ठेवी आम्हांसाठी । दु :ख आपणचि घोटी ॥४॥
आम्हा घाली पाठिकडे । आपण कळिकाळासी भिडे ॥५॥
तुका म्हणे कृपानिधी । आम्हा उतरी नावेमधी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग