स्मरताचि पावसी । तरी
22.
स्मरताचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥1॥
ऐसा नाही न घडे देवा । वांया कोण करी सेवा ॥2॥
न पुरता आस । मग कोण पुसे देवास ॥3॥
कोठे चक्रपाणी । तुज आधी लाही जनी ॥4॥
22.
स्मरताचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥1॥
ऐसा नाही न घडे देवा । वांया कोण करी सेवा ॥2॥
न पुरता आस । मग कोण पुसे देवास ॥3॥
कोठे चक्रपाणी । तुज आधी लाही जनी ॥4॥