वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

सत्य तू सत्य तू सत्य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072558 · अभंग क्र. २४

24.
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ॥१॥
सांभाळी आपुली हे माया । आम्हांसी का भयाभीत केले ॥२॥
रुप नाही त्यासी ठेवियेले नाम । लटकाची श्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे का गा झालासी चतुर । होतासी निष्ठुर निर्विकार ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग