वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

धन्य महाराज अलंकापुर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073727 · अभंग क्र. २४

24.
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझे ॥१॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे । उद्धरती तयाचे सकळ कुळे ॥२॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥
सेना म्हणे त्याचे धन्य झाले जिणे । ज्ञानदेव दरुशने मुक्त होती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग