बहुतांच्या आम्ही न म
22.
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करिता वांया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥३॥