वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

कई ऐसी दशा येईल माझ्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072792 · अभंग क्र. २३

23.
कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायांचे चिंतन । अवसान ते क्षण नाही मध्ये ॥२॥
काय ऐसा पात्र होईन लाभासी । कई हृषीकेशी तुष्टतील ॥३॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन नित्यानित्य प्रेमसुख ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग