वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

भंगो नेदी माझे प्रेम

🙏 8. संत सावता माळी · ABH-090201 · अभंग क्र. २३

23.

भंगो नेदी माझे प्रेम ।
चालवावा हाचि नेम ॥१॥
ऐक दयाघना देवा ।
कोण भाग्य तुझी सेवा ॥२॥
तुझे सेवेवांचूनी कांही ।
पाहता सुख कोठे नाही ॥३॥
अगा रुक्मिणी-रमणा ।
सांवता विनवितो चरणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग