वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 26. संत कर्ममेळा › 1. संत कर्ममेळा अभंग गाथा › १. संत कर्ममेळा अभंग गाथा २७ › १. संत कर्ममेळा अभंग गाथा

बहु अपराध घडले मजसी

🙏 26. संत कर्ममेळा · ABH-075711 · अभंग क्र. २३

23.
बहु अपराध घडले मजसी । म्हणोनी तुम्हांसी पडली तुटी ॥१॥
आमुचे संचित जैसे जैसे आहे । तैंसे तैसे होय आपेआप ॥२॥
तुम्हांसी हो बोल नाही नारायणा । आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही ॥३॥
क मर्मेळा म्हणे तुम्हांसी बोल । वाया काय फोल वेंचू देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग